सातारा, खटाव, कोरेगावात प्रादुर्भाव वाढला; पाटण महाबळेश्वरला दिलासा
Satara News : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून कराड येथील ६४ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात सातारा, खटाव तसेच कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून खटाव तालुक्यात ३८, कोरेगाव तालुक्यात ३७ व सातारा तालुक्यात ३४ रूग्ण वाढले आहेत. तथापि, पाटण, महाबळेश्वर, जावली तालुक्यांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ११, मंगळवार पेठ २, चिमणपुरा पेठ १, सदाशिव पेठ १, शाहूनगर १, संभाजीनगर ४, न्यू विकासनगर ३, मंगळाई कॉलनी १, दौलतनगर १, कोडोली १, एमआयडीसी १, कर्मवीरनगर ३, शेंद्रे १, जांब १, म्हसवे १, पोगरवाडी १.
कराड तालुका : कराड ८, जखिनवाडी १, शुक्रवार पेठ १, आगाशिवनगर १.
पाटण तालुका : पाटण १.
फलटण तालुका : फलटण २, कसबा पेठ १, लक्ष्मीनगर १, साखरवाडी १, सासवड १, जिंती २, तरडगाव ५.
खटाव तालुका : खटाव ९, कलेढोण १, पाचवड १, पुसेगाव ३, वडूज ९, हिरवेवाडी ७, पळशी २, गाडेवाडी १, सिद्धेश्वर कुरोली ३, ललगुण १, जायगाव १.
माण तालुका : माण १, दहिवडी ३, पळशी ३, मार्डी ४, म्हसवड ३.
कोरेगाव तालुका : कोरेगाव १३, वाठार ३, सातारारोड ३, देऊर १, अपसिंगे १२, रहिमतपूर १, जरेवाडी १, त्रिपुटी १, महादेवनगर १, बुरुडगल्ली १.
खंडाळा तालुका : खंडाळा ४, सांगवी ४, शिरवळ १.
वाई तालुका : वाई १, बोपेगाव २, दत्तनगर १, व्याजवाडी १, भोगाव १, सोनजाईनगर १, बावधन १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १.
जावली तालुका : जावली १, सांगवी १, कुसुंबी १.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ३५२९१३
- एकूण बाधित - ५९६७७
- घरी सोडण्यात आलेले - ५६००६
- मृत्यू - १८६१
- उपचारार्थ रुग्ण - १८१०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या