सातारा, फलटण, खंडाळा तालुक्यात लक्षणीय रूग्णवाढ; ‘अॅक्टिव्ह’ दोन हजाराकडे
Satara News : सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून नागठाणे (ता. सातारा) येथील ७६ वर्षीय बाधिताचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा २, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १, शनिवार पेठ १, सदाशिव पेठ १, सदर बझार १, करंजे १, दौलतनगर १, संगमनगर १, पाटखळ १, गोवे १, पनलवाडी १, दरे १, वेळे १.
कराड तालुका : कराड १, सोमवार पेठ २, मलकापूर १, गोवारे ७, गमेवाडी २, येणपे १, इंदोली १.
पाटण तालुका : केळोली २, चोपदारवाडी १.
फलटण तालुका : फलटण ११, बुधवार पेठ २, कसबा पेठ १, आनंदनगर १, लक्ष्मीनगर १, पाडेगाव २, तरडगाव १, तांबवे २, जाधववाडी १, सस्तेवाडी १, मुंजवडी १, शिंदेवाडी १.
खटाव तालुका : खटाव ३, हिरवेवाडी १, वडूज ३, नेर ७, पळशी १, अनपटवाडी १, वडगाव १, एनकुळ १, तडवळे १.
माण तालुका : माण २, दहिवडी ३, गोंदवले बुद्रुक ५, पळशी १, सोकासन १, शिंगणापूर १, मार्डी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव २, पिंपरी १, कुमठे १, सातारारोड २, रेवडी २, देऊर ५, दुर्गळवाडी १, वाठार १, सातारारोड १, किरोली १.
खंडाळा तालुका : शिरवळ ६, सांगवी ५, खंडाळा ५, लोणंद ८, शेडगेवाडी २, अजनुज १, खेड बुद्रुक १.
वाई तालुका : वाई १, रविवार पेठ ४, गणपती आळी १, बावधन १, धावडी २, पसरणी १, कवठे २, शहाबाग १, वेळे १.
महाबळेश्वर तालुका : पाचगणी ३.
जावली तालुका : इंदवली ८, कुसुंबी २, कुडाळ १, सह्याद्रीनगर २, मेढा १.
सातारा तालुका कोरोना
- एकूण नमुने - ३५४४३४
- एकूण बाधित - ५९९१३
- घरी सोडण्यात आलेले - ५६०७९
- मृत्यू - १८६४
- उपचारार्थ रुग्ण - १९७०
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या