Satara News : जिल्ह्यात कहर सुरूच; ३८३ रूग्णांची भर


सातारा, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचगणी, फलटण, शिरवळ हॉट स्पॉट

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३८३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १८, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ५, गुरुवार पेठ १, शनिवार पेठ ३, माची पेठ १, रामाचा गोट १, करंजे ४, सदर बझार ३, गेंडामाळ ५, शाहूपुरी २, शाहूनगर २, कूपर कॉलनी १, गोडोली ९, तामजाईनगर १, खेड ११, कोडोली २, संभाजीनगर १, कृष्णानगर १, विकासनगर ६, आसनगाव १, जैतापूर १, सोनगाव १, शिवथर २, वासोळे १, कारंडवाडी १, कोंढवे २, पानमळेवाडी १, सैदापूर १, अंगापूर १, निनाम पाडळी १, सांबरवाडी १, क्षेत्र माहुली १, बेबलेवाडी १, ठोसेघर १, बसाप्पाचीवाडी १, कळंबे ३.  

कराड तालुका : कराड ३, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, विद्यानगर १, आगाशिवगनर २, चोरे १, मुंढे १, काले १, पार्ले २, शेणोली १, मसूर २, सैदापूर १, कार्वे १.    

पाटण तालुका : पाटण १, ढेबेवाडी १, वजरोशी १, निसरे १, तारळे २, सडा वाघापूर १, ढेबेवाडी १, तारुख १, खोजावडे १.

फलटण तालुका : फलटण ४, शुक्रवार पेठ ३, रविवार पेठ २, मारवाड पेठ १, कसबा पेठ २, लक्ष्मीनगर ४, भडकमकरनगर २, नरसोबानगर १, जाधववाडी ७, मलटण ७, बोडकेवाडी २, आसु ३, धुळदेव १, कोळकी २, रांजणी १, जिंती १, भिलकटी १, तरडगाव १, निंभोरे १, साखरवाडी २, निंबळक १, ओढले १, सुरवडी १, सांगवी २, बरड २, निरगुडी १, जावली १, ठाकुरकी १, पवार वस्ती १, ढवळ १,      

खटाव तालुका : वडूज २, खटाव २, पुसेगाव २, निमसोड १, भुरकवडी १, कोकराळे १, पाडेगाव १, कातरखटाव १, गणेशवाडी १, वर्धनगड १, मायणी १, बुध १, रेवलकरवाडी १, त्रिमली १, गोरेगाव वांगी १.  

माण तालुका : दहिवडी ३, गोंदवले १, म्हसवड १, कारखेल १, कुक्कुडवाड १. 

कोरेगाव तालुका : कोरेगाव १०, भाडळे १, एकंबे १, सातारारोड १, पिंपोडे बुद्रुक २, कुमठे २, तारगाव २, अपशिंगे १, आसरे ३, त्रिपुटी १, अनपटवाडी १, रुई १, शिरंभे १, दहिगाव २, सोनके १, वाठार स्टेशन १.

खंडाळा तालुका : खंडाळा ६, लोणंद ६, शिरवळ ९, बावडा १, म्हावशी ७, आसवली २, अहिरे १, लोणी २, तळेकरवस्ती १, सांगवी ३, नायगाव १, बोरी १.

वाई तालुका : वाई ५, रविवार पेठ १, गणपती आळी २, सह्याद्रीनगर १, ब्राह्मणशाही १, खडकी १, भुईंज १, ओझर्डे २, बावधन १, धोम १, पसरणी २, आंब्रळ २, चांदक २, वेळे ४.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ९, पाचगणी ७, भिलार ४, तळदेव १.

जावली तालुका : मेढा २, कुडाळ २, भिवडी २, मालचौंडी १, हुमगाव १, निझरे १, म्हाते खुर्द २, कुसुंबी १, करंडी २, मुरा १, भुतेघर १, सायगाव १, आनेवाडी १, चोरांबे २, सरताळे १, रुईघर १.

जिल्ह्यात ३ बाधितांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील ५१ वर्षीय पुरुष, गोपुज (ता. खटाव) येथील ५५ वर्षीय महिला व झोरे (ता. जावली) येथील ८० वर्षीय पुरुष अशा एकूण ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना 

  • एकूण नमुने - ४०४२७०
  • एकूण बाधित - ६५५४२  
  • घरी सोडण्यात आलेले - ५९९९७  
  • मृत्यू - १९०६
  • उपचारार्थ रुग्ण - ३६३९

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या