Satara News : वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कारासाठी आवाहन


वयोवृध्दांसाठी काम करणार्‍या व्यक्ती / संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

Satara News : जागतिक वृध्द नागरिक दिनानिमित्त केंद्र शासनाकडून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी वयोवृध्दांसाठी काम करणार्‍या व्यक्ती / संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

वयोवृध्दांसाठी काम करीत असलेल्या पात्र व्यक्ती व संस्थाना पुरस्काराचा लाभ मिळण्यासाठी सातारा येथील बाँबे रेस्टॉरंट चौकातील उड्डाण पुलालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सातारा (दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२९८९०६) येथे अर्ज उपलब्ध आहेत. वयोश्रेष्ठ सम्मान पुरस्काराचा लाभ घेवू इच्छिणार्‍या जास्तीत जास्त पात्र व्यक्ती व संस्थांनी या कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितिन उबाळे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या