सातारा, कराड, फलटणमध्ये कहर; अॅक्टिव्ह रूग्णसंख्या साडेसात हजारसमीप
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८८५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ११ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये...
सातारा तालुका : सातारा ४७, रविवार पेठ २, मंगळवार पेठ ७, गुरुवार पेठ १, माची पेठ १, राजवाडा १, केसरकर पेठ १, मल्हार पेठ १, राधिका रोड २, गडकर आळी १, बसाप्पा पेठ १, करंजे ४, शाहूपुरी ६, गोडोली ७, शाहूनगर २, चार भिंती रोड २, अयोध्यानगर १, सदर बझार ४, विसावा नाका २, बापूजी साळुंखेनगर १, विकासनगर २, संभाजीनगर २, कृष्णानगर २, दौलतनगर १, पीरवाडी २, वाढे फाटा १, तामजाईनगर २, कोडोली १२, कोंढवे २, धावडशी १, सांगवी १, अपशिंगे १, खेड ३, जकातवाडी ३, अंबवडे २, परळी ३, पाडळी ३, निसराळे १, अतित १, डोळेगाव २, त्रिपुटी १, दत्तनगर १, अहिरे कॉलनी १, कारंडवाडी २, महागाव १, फत्यापूर १, कालवे १, गजवडी १, कारी १, शिवथर १, परळी ३, शेंद्रे १, बोरगाव १, देगाव पाटेश्वर २, लिंब १, खावली १, क्षेत्र माहुली १, कण्हेर १, इटकरे २, खिंडवाडी १, देगाव रोड १, आकले १, कुमठे १, वर्ये १.
कराड तालुका : कराड २९, रविवार पेठ १, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ ५, शनिवार पेठ ५, कार्वे नाका ६, विद्यानगर १०, मलकापूर ९, कोयना वसाहत २, सैदापूर ४, विजयनगर १, कार्वे २, कोरेगाव ७, शेणोली ९, वडगाव हवेली २, काले ३, आटके २, आने १, म्हासोली १, तुकाईवाडी १, चचेगाव ५, आगाशिवनगर १, धोंडेवाडी १, म्होप्रे १, येणके १, हजारमाची २, सवादे ६, बेलवडे १, येरावळे १, पोतले १, शेळकेवाडी येवती १, विरावडे १, विंग ३, उंडाळे १, कामठी १, गोवारे १, नांदलापूर १, तारुख २, कोळे ३, घारेवाडी १, वारुंजी फाटा १, शेरे १, कोपर्डे १, मसूर २, कवठे १, हेळगाव पाडळी ३, गायकवाडवाडी १, तळबीड ३, वराडे १, चरेगाव ३, इंदोली १, पाल १.
पाटण तालुका : पाटण ६, गारवडे २, गायमुखवाडी १, साखरी २, केरळ २, नावडी १, कुंभारगाव २, चाफळ १, बाजे २, मोरगिरी २, कडववाडी १, कळंबे १, मल्हार पेठ १, अवसरी ३, करवट १, तामकणे १, येराड १, बहुले १, ढेबेवाडी १, बनपुरी १, सांगवड १, महिंद १, दिवशी १, उरुल १, निवकणे १.
फलटण तालुका : फलटण ५, रविवार पेठ ६, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ ६, बुधवार पेठ ६, कसबा पेठ २, शंकर मार्केट १, ब्राह्मण गल्ली १, पृथ्वी चौक १, संजीवराजे नगर १, पुजारी कॉलनी १, मलठण ५, काळुबाई नगर १, जाधववाडी २, जिंती नाका १, कोळकी ९, राजाळे २, पाडेगाव ५, आळजापूर १, आदर्की २, नांदल १, तरडगाव ५, सासवड २, सरडे १, सांगवी २, विडणी ३, नाईकबोमवाडी १, ढवळेवाडी १, बरड २, निरगुडी २, खडकी ५, वाठार निंबाळकर ३, वाखरी १, ढवळ २, निंभोरे ४, कोरगाव १, अलगुडेवाडी १, चव्हाणवाडी ३, हिंगणगाव १, चौधरवाडी १, झिरपे गल्ली १, शेरेचीवाडी १, काशिदवाडी १, विंचुरणी १, फडतरवाडी १, सावंतवाडी २, खुंटे १, दुधेबावी १, ढवळवाडी आसू १, तिरकवाडी १.
खटाव तालुका : खटाव २, वडूज ११, पुसेगाव १, एनवूâळ ३, गणेशवाडी १, कातरखटाव २, पळशी १, येरळवाडी १, खातगुण १, औंध ८, पुसेसावळी ३, वर्धनगड १, शिंदेवाडी १, झिरपवाडी १, गोरेगाव १, गावडी विसापूर १, तडवळे १, गारळेवाडी १, बुध वस्ती १.
माण तालुका : दहिवडी ४, सोकासन १, गोंदवले १, मोही १, म्हसवड १, मलवडी ३, बोराटवाडी ३, टाकेवाडी १, पांगरी १, मार्डी १, झाशी १, भालवडी ३, डांगिरेवाडी १.
कोरेगाव तालुका : कोरेगाव ७, आझाद चौक १, कुमठे ३, नांदवळ ३, करंजखोप १, तांबी १, फडतरवाडी ३, वाठार स्टेशन ४, भाडळे १, सोळशी १, चिमणगाव १, हरळी १, पाडळी २, देऊर पळशी २, अंबवडे पळशी ३, नलवडेवाडी पळशी १, खामकरवाडी पळशी १, वाठार किरोली ३, तारगाव २, नागझरी १, एकसळ १, सुर्ली १, चौधरवाडी ५, वाघोली १, भोसे ३, शिरढोण १, सोनके ३, रहिमतपूर १, एकंबे ६, तांदुळवाडी १, चिमणगाव १, पिंपोडे बुद्रुक २.
खंडाळा तालुका : खंडाळा १३, लोणंद १३, अहिरे ६, पारगाव १, आसवली १, शिरवळ ९, वाठार कॉलनी २, खेड बुद्रुक ४, पाडेगाव १, घाटदरे १, पाडेगाव १, विंग २, वाठार १, चिखली १.
वाई तालुका : वाई १२, मधली आळी १, अभेपुरी १, सिध्दनाथवाडी १, धर्मपुरी १, फुलेनगर १, यशवंतनगर ७, सह्याद्रीनगर १, चांदक ३, खानापूर २, म्हाटेकरवाडी ३, बावधन १५, धावडी २, भुर्इंज ३, जांब ३, लगडवाडी २, पाचवड १, गुळुंब १, किकली १, बोपर्डी २, व्याजवाडी १, बोरगाव १, आसले १, धोम १, वेळे १, मेणवली १, केंजळ १.
महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर २, राणगेघर १, पाचगणी ११, आंब्रळ २, भिलार ३, गोडवली १, मेटगुताड १.
जावली तालुका : जावली १, सनपाने ४, हातगेघर १, बामणोली १, मोरघर २, जवळवाडी १, नांदगने ६, सावली १९, वाघेश्वर २, जवळवाडी १, कुडाळ ८, सोमर्डी २, हुमगाव १, आखाडे १, महु १, म्हसवे ३, मेढा १, आनेवाडी १, काळोशी १, वालुथ १, सरताळे १, मालचौंडी १.
इतर - ५, अहिरे १, वेळेवाडी गावठाण २, वाघाचीवाडी सांगवी १, रांजणी १, शिंदेवाडी १, शेवाळेवाडी १, खळे २, थोपटेवाडी १, अंजुमन २, किनघर १, फडतरवाडी १.
बाहेरील जिल्ह्यातील : निरा १, शिरोली कोल्हापूर १, जुने खेड (ता. वाळवा) १, नेर्ले (ता. वाळवा) १, मिरज १, पुणे १, मुंबई १, उस्मानाबाद १, पाथर्डी (जि. नगर) १.
जिल्ह्यात ११ बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे देऊर (ता. कोरेगाव) येथील ५८ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी (ता. कोरेगाव) येथील ५४ वर्षीय पुरुष, पाटण येथील ४० वर्षीय पुरुष, केळघर (ता. जावली) येथील ७२ वर्षीय पुरुष, सातारा येथील ८० वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये अतीत (ता. सातारा) येथील ७७ वर्षीय पुरुष, पळशी (ता. माण) येथील ४४ वर्षीय महिला, अरगडवाडी (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, सोमवार पेठ (ता. फलटण) येथील ४२ वर्षीय पुरुष, फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, आगाशिवनगर (ता. कराड) येथील ६६ वर्षीय महिला असे एकूण ११ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ४३२१६३
- एकूण बाधित - ७१३२८
- घरी सोडण्यात आलेले - ६२९३१
- मृत्यू - १९६४
- उपचारार्थ रुग्ण - ७४३३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या