Satara News : जिल्ह्यात ८५४ नवे बाधित; ७ बाधितांचा मृत्यू


कोरोनाबळी २ हजारांकडे; तर अ‍ॅक्टिव्ह रूग्ण ८ हजारांच्या उंबरठ्यावर

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८५४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ७ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ४४, देवी चौक २, सोमवार पेठ १, यादोगोपाळ पेठ १, केसरकर पेठ १, शुक्रवार पेठ ४, गडकर आळी १, पोवई नाका १, अजिंक्य कॉलनी १, गोडोली १, शाहूनगर ४, विसावा पार्क १, कोटेश्वर कॉलनी १, सदर बझार ५, कूपर कॉलनी १५, संभाजीनगर १, भुरके कॉलनी १, गोडोली २, कोडोली २, दौलतनगर १, संगमनगर १, आनंदनगर १, शिवाजीनगर १, बारवकरनगर १, खेड १, कुंभारगाव १, अंगापूर वंदन २, पीरवाडी १, क्षेत्र माहुली २, सैदापूर १, माणिकनगर १, सोनापूर १, किडगाव १, चिखली १, अपशिंगे ३, कारंडवाडी १, नागठाणे ३, शेंद्रे १, आसनगाव १, चिंचणेर १, सासपडे १, डोळेगाव १, अतित १.

कराड तालुका : कराड १३, रविवार पेठ २, सोमवार पेठ ३, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ ४, शनिवार पेठ ५, कार्वे नाका १, विद्यानगर ३, मलकापूर ८, कोयना वसाहत २, ओंड ३, वहागाव १, कापिल ६, पाल ५, शेवाळेवाडी उंडाळे ६, सवादे १, कार्वे २, मसूर ३, वारुंजी २, वारुंजी फाटा १, कडेगाव ४, वाटेगाव १, आगाशिवनगर ३, सैदापूर २, रेठरे १, येडेमच्छिंद्र १, खोडशी १, टेंभू १, येरावळे १, काले १, शाळगाव १, शामगाव १, येणके १, मुंढे १, तारगाव १, विंग १, शिंदेवाडी १, वाखाण रोड १, वाखण १,  वांगी १, गुजरवाडी १, आबईचीवाडी १, शेणोली १, विजयनगर ३, बनवडी कॉलनी २, वडगाव हवेली १, तळबीड १, उंडाळे ३.

पाटण तालुका : पाटण ३, मल्हार पेठ १, मालदन २, धामणी १, मारुल १, सणबूर १, तारळे १, सोनावडे १, ढेबेवाडी २, धनेश्वर दिवशी १, उमरकांचन १, मानेवाडी १, बनपुरी १, विहे १, रामापूर १, महिंद १, निसरे १.

फलटण तालुका : फलटण १८, रविवार पेठ ७, मंगळवार पेठ २, बुधवार पेठ १२, शुक्रवार पेठ ६,  विद्यानगर १, पवार गल्ली १, पाचबत्ती चौक १, शिवाजी नगर ४, भडकमकरनगर १, रिंग रोड १, संजीवराजेनगर २, विवेकानंद नगर ३, लक्ष्मीनगर १०, मलठण ३, कोळकी १४, नांदल १, वडजल १, ठाकुरकी ३, बरड १, निंभोरे १, शिंदेवाडी ४, जाधववाडी ८, विडणी ६, उपळवे १, झडकबाईचीवाडी १, तरडगाव ३, कापडगाव २, सासवड २, वाठार निंबाळकर १, सुरवडी १, मिरढे ३, चौधरवाडी १, आसू ४, तरडफ १, राजुरी ३, निंबळक १, काळज २, राजाळे २, चव्हाणवाडी ३, वाखरी १, तांबवे १, तडवळे २, हिंगणगाव २, विहालवाडी १, ताथवडा १, पिराचीवाडी १, सोमंथळी १, शेरेचीवाडी २.

खटाव तालुका : वडूज ५, पुसेगाव ५, सूर्याचीवाडी १, एनकूळ २, चितळी २, पुसेसावळी १, पळशी १, औंध ४, विखळे १, जायगाव १, नेर २, कटगुण २, डिस्कळ ३, राजापूर २, कातरखटाव १, ललगुण १, सिंध्देश्वर कुरोली ३, निढळ १.

माण तालुका : दहिवडी २, म्हसवड ३, देवापूर १, राणंद २, येळेवाडी २, पांगरी १, पिंगळी १, जांभुळणी १, वळई १, पुळकोटी १, कुळकजाई १, मोही २, गोंदवले बुद्रुक १, बोराटेवाडी १, बोथे १, बिदाल १, मलवडी १, फुकालेवाडी १, भालवडी ३.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, सासुर्वे १, बोरगाव १, बनवडी १, वाठार १, चिमणगाव १, शेंदूरजणे १, एकंबे ४, कुमठे २, अंबवडे १, पिंपळवाडी नांदवळ १, अंभेरी ३, चिलेवाडी १,  ल्हासुर्णे १, हिवरे १, भोसे २, पिंपोडे बुद्रुक १.

खंडाळा तालुका : खंडाळा १०, लोणंद २१, शिरवळ १५, आसवली १, बोरी ३, भोर २, भाटघर १, अंदोरी ४, केसुर्डी १, सांगवी १, शिंदेवाडी १, विंग १, मोर्वे २, सांगवी १, बावडा २, नायगाव ३, आसवली १, धनगरवाडी १, पारगाव १, मरीआईचीवाडी १,

वाई तालुका : वाई ३, रविवार पेठ ४, गणपती आळी ४, सह्याद्रीनगर ३, पेटकर कॉलनी १, ब्राह्मणशाही १, गंगापुरी ४, अभेपुरी ३, रामढोक आळी १, सिध्दनाथवाडी ३, पोलीस लाईन ३, गजानननगर २, दत्तनगर २, सोनगिरवाडी ५, बावधन नाका १, यशवंतनगर १, धोम कॉलनी ३, मोरजेवाडा १, आसरे १, नावचीवाडी १, चांदक १, फुलेनगर ४, वेळे २, दह्याट १, बावधन १३, वासोळे १, भुईंज २, वेरुली ६, कवठे ५, पसरणी २, खानापूर १, कडेगाव १, शेंदूरजणे १, बोपर्डी १, भोगाव १. 

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ११, पाचगणी १८, अंजुमन ६, गालेवाडी पाचगणी ४, सिध्दार्थ नगर ५, उंबराई ४, किनघर ६, भोसे ५, ताईघाट ४, घोटेघर २, अवकाळी १, आंब्रळ २, गोडवली १, मेटगुताड १, खरोशी १, कालमगाव २८.

जावली तालुका : जावली ३, गणेश पेठ ५, भिवडी ६, दापवडी १, सावली १, कुडाळ ३, दरे १, काटवली २, हुमगाव ३, सर्जापूर १, महू २, सरताळे १, करंडी १, केळघर १, शिंदेवाडी १, निपाणी १, दांडेघर १.

जिल्ह्यात ७ बाधितांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सातारा येथील ७५ वर्षीय महिला, वावरे (ता. माण) येथील ६६ वर्षीय पुरुष, ताथवडे (ता. फलटण) येथील ५८ वर्षीय महिला, लिंब (ता. सातारा) येथील ५७ वर्षीय पुरुष, केळघर (ता. जावली) येथील ७४ वर्षीय महिला, आनेवाडी (ता. जावली) येथील ७० वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये  संगमनगर (सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष अशा एकूण ७ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ४३६६२१
  • एकूण बाधित - ७३१९४  
  • घरी सोडण्यात आलेले - ६३३३५  
  • मृत्यू - १९७१
  • उपचारार्थ रुग्ण - ७८८८

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या