Satara News : जिल्हावासीयांना दिलासा; आजही रूग्णसंख्येत घट


जिल्ह्यात १२१२ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ४१ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्येत घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १२१२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४१ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १०६, रविवार पेठ १, मंगळवार पेठ ५, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ३, मल्हार पेठ ४, प्रतापगंज पेठ २, केसरकर पेठ २, सदाशिव पेठ १, चिमणपुरा पेठ २, भवानी पेठ १, मोरे कॉलनी १, रामाचा गोट १, सत्यमनगर १, करंजे २, सदर बझार ७, गडकर आळी १, समर्थ मंदिर १, शाहूपुरी ६, गोडोली १२, शाहूनगर ५, दौलतनगर २, पीरवाडी ६, विकासनगर १, संगमनगर ३, कृष्णानगर २, संभाजीनगर ३, तामजाईनगर १, कोडोली ५, सोनगाव १, जैतापूर १, मुळीकवाडी तासगाव १, शिवथर १, वर्णे २, देगाव ३, वनवासवाडी १, निनाम १, कटापूर ३, आष्टे १, धावडशी ३, अंगापूर १, कारी १, नागठाणे २, गोवे २, गोळेगाव १, सैदापूर १, आरफळ १, किडगाव २, डबेवाडी १, कोंढवे १, वाढे २, संगम माहुली २, लिंब १, चंदननगर १, कळंबे १, वाढे फाटा १, मोराळे १, काशिळ २, कारंडवाडी १, क्षेत्र माहुली १, कामेरी १. 

कराड तालुका : कराड १७, सोमवार पेठ ३, बुधवार पेठ ४, गुरुवार पेठ २, शनिवार पेठ २, कार्वे नाका २, लाहोटीनगर १, मलकापूर ३, बेलवडे बुद्रुक १, गोवारे २, सैदापूर ३, पार्ले २, कासार शिरंबे २, वडोली निळेश्वर १, घोगाव १, किवळ १, खराडे १, बनवडी १, कार्वे १, हजारमाची १, काले ३, वराडे १, धोंडेवाडी १, विरवडे १, कोपर्डे १, सुपने १, उंडाळे १, काळेवाडी २, गोंदी १, चोरे ७, मसूर १, विंग १, कांबिरवाडी मसूर १.    

पाटण तालुका : पाटण १, मल्हारपेठ १, सावरघर १, घाटेवाडी १, पापर्डे १, कोयनानगर २, पवारवाडी कुठरे ३, बेलवडे खुर्द १, कुंभारगाव १, वजरोशी १, म्होप्रे १, कुसरूंड १, कोळेकरवाडी १, रासाटी १, मरळोशी २, बामणवाडी १, कळकेवाडी ४, बेलावडे ३, मरळी १, सणबुर १, कामरगाव १, मोरेवाडी १.

फलटण तालुका : फलटण ३४, रविवार पेठ ८, सोमवार पेठ २, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ ६, शुक्रवार पेठ ९, पाचबत्ती चौक ६, मलटण २१, लक्ष्मीनगर २२, सगुनामाता नगर ३, काळुबाईनगर ४, डीएड चौक ३, गोळीबार मैदान ७, मातापुरा पेठ १, गिरवी नाका १, शिंदेनगर १, संत बापूदास नगर १, हिंगणगाव १६, सुरवडी १, विडणी ६, झिरपवाडी ५, जाधववाडी ६, ठाकुरकी ५, सोनवडी ३, शिंदेवाडी २, शेरेवाडी १, कोळकी १९, वाखरी ६, ताथवडा ८, दुधेबावी २, दालवडी १, विंचुर्णी २, अंबेघर १, ढवळ ३, मानेवाडी १, ढवळेवाडी ३, पिंप्रद ५, फरांदवाडी ६, खुंटे ३, अंबवडे खु १, गोखळी १, शेरे शिंदेवाडी १, आसू ४, शिंदेवाडी खुंटे ४, निंभोरे ६, पाडेगाव ६, तांबवे ९, तरडगाव ३, सांगवी २, निंबळक १, तडवळे १, मुळीकवाडी ५, कुरवली २, चव्हाणवाडी १०, शिंदेमळा २, फडतरवाडी १, तावरी २, साखरवाडी ५, अरडगाव १, शेNयाचीवाडी ३, अलगुडेवाडी १, सांबरवाडी १, बिरदेवनगर १, मलवडी बरकडेवस्ती १,  टाकुबाईचीवाडी १, मिरगाव १, जिंती ५, चौधरवाडी २, मांडव खडक १, सोनवडी १, कुरवली १, कापशी २, वाढळे १, तिरकवाडी १, मिरढे २, आदर्की खुर्द १, पिंपळ मळा १, गुणवरे १, वाजेगाव बरड १, खांडज बरड १, बरड २, गोखळी १, खराडेवाडी १, रावडी बुद्रुक १, पाडेगाव ८, वाझेगाव १, सुरवडी १, सरडे १, काळज १, सासकल भादळी १, नांदल १, निंबळक नाका १, सोमंथळी १, रिंग रोड १, घाडगेवाडी १, मलवडी १, वाठार निंबाळकर १, निंबळक १, घुले वस्ती १, गुणवरे १.

खटाव तालुका : वडूज १४, पुसेगाव ५, खटाव ४, पेडगाव १, वरुड २, येळीव ७, बोंबाळे ११, कातर खटाव १, कळंबी १, खबालवाडी ६, निमसोड ६, चितळी ३, बुध २, डिस्कळ ७, अंबवडे २, पाडळी १, मुळीकवाडी १, मायणी ९, भाटकी १, पुसेसावळी २, भोसरे १, वाडी १, मांडवे १, डाळमोडी १, नायकाचीवाडी १, भुरकवडी १, धारपुडी १, पवारवाडी १, अंमळेवाडी १, रणसिंगवाडी १, काळेवाडी ३, अनपटवाडी १, ललगुण १, बुध ३, मोराळे २, चितळी १, धोंडेवाडी १, मरडवाक १, जांभ १, निमसोड १, कलेढोण १, उंचीठाणे १.

माण तालुका : दहिवडी ३, शिंदी बुद्रुक १, मलवडी २, लोधवडे १, गोंदवले १, पळशी २, कासारवाडी १, मोही १, पांगारी ४, वडगाव १, सोकासन ४, तडवळे १, आंधळी १, राणंद १, मार्डी १, बिदाल २, डांबेवाडी २, नरवणे १, कुक्कुडवाड १, ढाकणी १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १७, नायगाव २, रेवडी १, सातारारोड पाडळी १, वाठार किरोली २, रुई १, भक्तवडी १, धामणेर १, मोहितेवाडी १, चिमणगाव १, कण्हेरखेड १, सोनके २, रणदुल्लाबाद ५, पिंपोडे बुद्रुक २, बिभवी १, ओझरे ३, रिटकवली ३, मामुर्डी १५, वाघोली ३, विखळे १, देऊर २, घिगेवाडी १, तडवळे २, ल्हासुर्णे १.

खंडाळा तालुका : शिरवळ ३१, खंडाळा ८, लोणंद १०, पाडळी १, अहिरे १, अंदोरी १०, भादे १, निंबोडी २, भोळी ३, राजेवाडी १, वडगाव १, विंग १, सांगवी १, पळशी १, बोरी २, बावडा ६, पिसाळवाडी १, पारगाव ३, कर्नवडी १.  

वाई तालुका : वाई ३, रविवार पेठ ३, गंगापुरी १, ब्राह्मणशाही १, गणपती आळी १, रामढोक आळी २, सह्याद्रीनगर १, धोम कॉलनी ३, अभेपुरी ३, दत्तनगर २, केडगाव १, बावधन ७, पाचवड ३, सुलतानपूर ३, जांभ १, धावडी ३, शेरेवाडी १, पसरणी १, भिमकुंड २, लगडवाडी १, मालदेववाडी १, भुर्इंज २, देगाव १, चांदक १, गुळुंब ३, खडकी १, शिरगाव १, लोहारे १, मेणवली १, कोंढावळे १, बोरगाव २, बोपेगाव १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १२, पाचगणी २, भिलार १, कळमगाव १, शिंदोळे २, मेटगुताड १, माचुतर १.  

जावली तालुका : केळघर ५, गोपवाडी ३, भोगवली १, आनेवाडी १.

जिल्ह्यात ४१ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदर बझार (सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, एवंâबे (ता. कोरेगाव) येथील ४५ वर्षीय महिला, माची पेठ (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, मोहितेवाडी (ता. कोरेगाव) येथील ५५ वर्षीय पुरुष, चंचळी (ता. कोरेगाव) येथील ६० वर्षीय महिला, फलटण येथील ५५ वर्षीय पुरुष, डबेवाडी (ता. सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, हिंगणगाव (जि. सांगली) येथील ६० वर्षीय पुरुष, रानवडे (ता. माण) येथील ७३ वर्षीय महिला, केसरकर कॉलनी (सातारा) येथील ५२ वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी (सातारा) येथील ८१ वर्षीय महिला, बिभवी (ता. जावली) येथील ५० वर्षीय पुरुष, संगम माहुली (ता. सातारा) येथील ६७ वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथील ६१ वर्षीय पुरुष, साखरवाडी (ता. फलटण) येथील ७५ वर्षीय पुरुष, टाकेवाडी (ता. माण) येथील ४२ वर्षीय पुरुष, कुडाळ (ता. जावली) येथील ५६ वर्षीय पुरुष, पिंगळी (ता. माण) येथील ७४ वर्षीय पुरुष, लोणी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, तारळे (ता. पाटण) येथील ७२ वर्षीय पुरुष, संभाजीनगर (ता. सातारा) येथील ६८ वर्षीय पुरुष, नायगाव (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, कापिल (ता. कराड) येथील ६५ वर्षीय पुरुष, गणेशवाडी (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, केंजळ (ता. वाई) येथील ३० वर्षीय महिला, चांदक (ता. वाई) येथील ६१ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७६ वर्षीय महिला, चव्हाणवाडी (ता. पाटण) ८५ वर्षीय पुरुष, गोरेगाव (ता. खटाव) ६८ वर्षीय पुरुष, आसवली (ता. खंडाळा) ५९ वर्षीय पुरुष, पांगरी (ता. माण) येथील ७० वर्षीय महिला, कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील ७० वर्षीय पुरुष, बोपेगाव (ता. वाई) येथील ४१ वर्षीय पुरुष, दौलतनगर (सातारा) येथील ५७ वर्षीय पुरुष, म्हसवड (ता. माण) येथील ७६ वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील ५८ वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कोरेगाव येथील ६९ वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ (कराड) येथील ७५ वर्षीय पुरुष, वाणेवाडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील ७२ वर्षीय पुरुष, गोंदी (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला, कानरवाडी (ता. खटाव) येथील ७० वर्षीय महिला अशा एकूण ४१ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ४७९८५१
  • एकूण बाधित - ८२९५५  
  • घरी सोडण्यात आलेले - ६६९४८  
  • मृत्यू - २१५५
  • उपचारार्थ रुग्ण - १३८५२

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या