Satara News : उच्चांकी २२५६ रूग्णवाढीसह जिल्हा ‘लक्षाधीश’


कोरोनाग्रस्तांची आजवरची संख्या गेली लाखांपुढे; २४ तासात ४२ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२५६  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४२ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ६९ (४६९६), कराड २८० (१५५०२), खंडाळा १३५ (६१७१), खटाव १४७ (८५९७), कोरेगाव २०५ (८४२९), माण २७० (५९५१), महाबळेश्वर ४६ (३३०४), पाटण १११ (४१०५), फलटण ३१९ (१२६७०), सातारा ४७७ (२३१५१), वाई १६९ (७६६८) व इतर २८ (५४४) असे आजअखेर एकूण १ लाख ७८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या

जावली १ (१०२), कराड ९ (४२८), खंडाळा १ (८२), खटाव ११ (२४८), कोरेगाव २ (२३१), माण २  (१३६), महाबळेश्वर १ (३०), पाटण २ (११७), फलटण २ (१८१), सातारा ८ (७२६), वाई ३ (१८३) असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण २४६४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या