Satara News : आजचीही रूग्णवाढ सातशेपार; अ‍ॅक्टिव्ह पाच हजारपार


सातारा, कराड, फलटण, कोरेगाव, खटाव, महाबळेश्वरातही भयावह स्थिती

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७०३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ४१, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ ५, शनिवार पेठ १, केसरकर पेठ १, प्रतापगंज पेठ १, मल्हार पेठ १, देवी चौक १, पंताचा गोट १, गडकर आळी १, गेंडामाळ १, राधिका रोड १, बाबर कॉलनी १, सदर बझार ११, शाहूपुरी २, मोळाचा ओढा २, तामजाईनगर २, शाहूनगर २, गोडोली ७, विसावा नाका १, कृष्णानगर ६, संभाजीनगर १, कोडोली २, करंजे २, विकासनगर ६, एमआयडीसी १, सत्वशिलनगर १, वाढे २, चाहुर ३, जैतापूर १, विखळे १, खेड १, चिंचणेर १, तासगाव १, कुमठे १, पाडळी १, पानमळेवाडी ४, सैदापूर २, कण्हेर १, धावडशी १, सासपडे १, परळी १, ठोसेघर १, जिहे १,

कराड तालुका : कराड ८, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ ४, गुरुवार पेठ १, शुक्रवार पेठ २, शनिवार पेठ ५, कार्वे नाका १, विद्यानगर १, सैदापूर २, मलकापूर ७, कोयना वसाहत १, आगाशिवनगर १, वडगाव १, वनवासमाची २, धोंडेवाडी १, पार्ले १, ओंढ ३, मसूर २, चिखली १, हेळगाव ३, उंब्रज १, चोरे २, तांबवे ३, कार्वे ६, शेरे १, कोडोली २, गोळेश्वर ४, राजमाची १, विंग ६, बनवडी १, वाठार १, नारायणवाडी १, दुशेरे १. 

पाटण तालुका : ढोरोशी १, मेंड १, तारळे २, चोपदारवाडी ४, दिवशी बुद्रुक २, गोषटवाडी १, लेंडोरी १, नेरळे १, जाधववाडी १, गुढे १.

फलटण तालुका : फलटण ९, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ १, रविवार पेठ १, कसबा पेठ ४, लक्ष्मीनगर ९, शिंपी गल्ली १, मलठण ४, शिंदेघर १, नारळी बाग १, पुजारी कॉलनी १, तेली गल्ली १, जाधववाडी २, विडणी ३, विडणी दहाबिघे १३, साखरवाडी ४, कुंटे १, ठाकुरकी १, राजुरी २, हिंगणगाव १, सासवड ३, तरडगाव ८, कोळकी ५, फरांदवाडी १, अलगुडेवाडी ८, बरड ४, जावली ४, फडतरवाडी ३, गुणवरे १, ताथवडा १, शिंदेवाडी १, सांगवी २, दुधेबावी १, पवारवाडी १, खटकेवस्ती ३, राजाळे ४, सातेफाटा १, सरडे १, चौधरीवाडी १, तडवळे १, धुळदेव १, मुंजवडी १, आळेवाडी १.

खटाव तालुका : खटाव १४, वडूज ७, जगदाळेवस्ती २, निढळ १, औंध १, पांढरवाडी २, पुसेसावळी १, मायणी १, कातरखटाव १, एनकुळ ३, डांबेवाडी १, कान्हरवाडी १, चितळी १, धोंडेवाडी २, मोराळे १, भुरकवडी ५, लोणी ६, खरशिंगे १, वडगांव ६, चोराडे १, अंबवडे १, म्हासुर्णे १, येलमरवाडी १, खातगुण ९, वेटणे १, ठोंबरेवाडी १.

माण तालुका : दहिवडी ५, म्हसवड ३, डांगीरवाडी २, पानवन ३, भाटकी २, जांभुळणी १, भालवडी २, पिंगळी बुद्रुक २, पांगरी १, मानकरनवाडी २, बांगरवाडी १, मलवडी १, कोळेवाडी १, मोही २, सोकासन १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १३, चौधरवाडी ३, किन्हई १, देऊर ४, आचरेवाडी २, तळीये १, अंबवडे १, रहिमतपूर ३, दुधनवाडी २, किरोली २, वाठार किरोली २, नागझरी ४, तारगाव १, अपशिंगे १, एकंबे १, नांदगिरी १, सर्कलवाडी १, वाघोली २, सोळशी १, पिंपोडे बुद्रुक २, करंजखोप १, वाठार स्टेशन १, तडवळे १, कटापूर १.

खंडाळा तालुका : शिरवळ ३२, खंडाळा ५, दापकेघर ३, लोणंद १५, पिसाळवाडी १, अंदोरी १, अहिरे १, म्हावशी २, येलेवाडी १, भादे १, निरा १, गुळुंचे १, शेरेचीवाडी १, आसवली १, देवघर १.

वाई तालुका : वाई ४, रविवार पेठ ३, गंगापुरी ३, फुलेनगर २, बावधन १, पसरणी २, सोनगिरवाडी ३, वयगाव २, सह्याद्रीनगर ४, यशवंतनगर १, व्याहळी पुनर्वसन २, केंजळ १, येरळवाडी ५, धोम ३, गोवेदिगर १, उडतारे १, किकली १, अमृतवाडी १, पाचवड १, लोहारे १, सदाशिवनगर ३, म्हातेकरवाडी १, भुईंज १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १३, पाचगणी २४, दांडेघर ३, गुरेघर १, खिंगर १, मेटगुताड १.

जावली तालुका : मेढा १, कुडाळ २, खर्शी ४, जवळवाडी १, भोगावली २, कावडी ३, सनपाने ४, सांगवी १, धुंदमुरा ३, वाळंगवाडी १, म्हसवे १.

जिल्ह्यात २ बाधितांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारामध्ये हिवघरवाडी (ता. जावली) येथील ४५ वर्षीय पुरुष, शिवथर (ता. सातारा) येथील ८२ वर्षीय पुरुष अशा एकूण २ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ४११५५४
  • एकूण बाधित - ६७४९४
  • घरी सोडण्यात आलेले - ६०५७५
  • मृत्यू - १९१२
  • उपचारार्थ रुग्ण - ५००७

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या