चोवीस तासात १८१० जण पॉझिटिव्ह; तर ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८१० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ७७ (४६२७), कराड २०२ (१५२२२), खंडाळा १०१ (६०३६), खटाव २०० (८४५०), कोरेगाव १३९ (८२२४), माण ९० (५६८१), महाबळेश्वर ६९ (३२५८), पाटण ७३ (३९९४), फलटण २१७ (१२३५१), सातारा ५०७ (२२६७४), वाई ११४ (७४९९ ). इतर २१ (५१६) असे आजअखेर एकूण ९८५३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज व कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या
जावली ० (९६), कराड ४ (४२३), खंडाळा ० (८१), खटाव ० (२३७), कोरेगाव ४ (२२९), माण ३ (१३३), महाबळेश्वर १ (२९), पाटण १ (११५), फलटण ३ (१७९), सातारा १२ (७२०), वाई ६ (१८०) असे आजअखेर जिल्ह्यात एकूण २४२२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या