Satara News : जिल्ह्यात १७४२ नवे बाधित; ३४ बाधितांचा मृत्यू


पाच लाखांवर चाचण्यांमध्ये ८९६५४ निघाले बाधित, तर ७०६०० जण झाले ठणठणीत

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १७४२  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा ११२, रविवार पेठ ४, मंगळवार पेठ ११, बुधवार पेठ १, शुक्रवार पेठ ३, माची पेठ १, केसरकर पेठ २, रामाचा गोट ६, यादोगोपाळ पेठ ३, मल्हार पेठ १, गडकर आळी २, शाहूपुरी ५, करंजे ८, मोळाचा ओढा २, सदर बझार ८, गोडोली ७, शाहूनगर ५, कृष्णानगर ४, संगमनगर ३, संभाजीनगर १, तामजाईनगर ५, प्रतापसिंहनगर २, कोडोली २१, सैदापूर ४, अपशिंगे १, शिवथर २, क्षेत्र माहुली २, वाढे २, लिंब २, वनवासवाडी २, सांगवी १, अंबेदरे १, कारंडवाडी २, चिंचणेर १, खेड १, सोनगाव ४, उंब्रज १, म्हसवे २, यवतेश्वर १, कासवडे २, बोरेगाव १, तासगाव १, भरतगाववाडी १, खावली १, जकातवाडी १, अंगापूर १, धनवडेवाडी २, शेरेवाडी १, कुसवडे २, शेंद्रे १, जळकेवाडी ७, निनाम १, खांबवडे १, दरे तर्पâ १, भरतगाव १, फत्यापूर ३, वर्णे २, रामनगर ५, निगडी १, जांभळेवाडी १, सांगवी ४, किडगाव १, पिंपळवाडी १, देगाव १, नांदगाव १, हमदाबाद १, अंबेवाडी १, पाडळी १, नागठाणे २, अतित २, गजवडी २, दरे खुर्द १, करंडी १, दौलतनगर २, कुमठे १, आष्टे १, पानमळेवाडी १, भोरगाव १, खिंडवाडी २.      

कराड तालुका : कराड २७, मंगळवार पेठ ३, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ५, शनिवार पेठ ११, कार्वे नाका १, विद्यानगर १, सैदापूर २, मलकापूर १७, कोयना वसाहत २, आगाशिवनगर ७, ओगलेवाडी ३, कापील २, गोळेश्वर १, रेठरे १, काले ३, खोडशी २, करवडी १, बेलवडे हवेली १, उंडाळे ७, बनवडी ९, चोरे २, चरेगाव १, कार्वे ३, तांबवे २, भरेवाडी १, येवती १, रेठरे बुद्रुक २, कोपर्डे हवेली २, वडोली निळेश्वर १, मसूर ३, कोणेगाव १, हेळगाव १, उंब्रज ४, पाली १, धोंडेवाडी ३, हजारमाची ४, शेणोली स्टेशन १, मुंढे २, येरवळे १, पार्ले १, तळबीड ५, मंद्रुळ हवेली १, सुपने ३, वनवासमाची १, गलमेवाडी १, मनव १, गोंदी १, कोळेवाडी १, शेरे १, वहागाव १, घोगाव १, वाघेरी २, कोरेगाव २, विंग २, वडगाव १, मरळी १, गोवारे १, कोळे ३, बाबरमाची १.       

पाटण तालुका : पाटण ८, कोंजवडे २, जानुगडेवाडी १, तारळे २९, कळंबे २, कडवे १, मालदन १, ठोमसे ५, मराठवाडी १, नाडोली २, बनपुरी ७, मल्हारपेठ ३, उरुल १, कटकेवाडी १, अवसर्डे १, दुलसे वजरोशी १, कोंढवे १, नावडी १, ढेबेवाडी १, गावडेवाडी १, खिवशी ५, भुईलवाडी १, आसवलेवाडी ४, मरळी १, नवा रस्ता १, गव्हाणवाडी १, मारुल १, कोयनानगर ३, पापर्डे बुद्रुक १, चोपदारवाडी १, मारुल हवेली २, चाफळ २, जाधववाडी १, खोचरेवाडी १, बहुले १, काळगाव १, मोरगिरी १.      

फलटण तालुका : फलटण २०, रविवार पेठ २, मंगळवार पेठ १, बुधवार पेठ १, मलटण ६, कोळकी ४, वडजल १, सस्तेवाडी ३, सोनवडी १, आसु ६, सोमंथळी ४, मिरढे ३, तिरकवाडी १, जाधववाडी ७, तांबवे ८,  विडणी १४, चौधरवाडी ३, काळज ३, वाठार निंबाळकर २, शिंदेवाडी १, राजाळे १, धुळदेव १०, कांबळेश्वर २, अलगुडेवाडी ४, सोनगाव १, जिंती १, साखरवाडी २, सुरवडी १, निंबळक ४, खुंटे १, तावडी १, मिरेवाडी १, पिप्रद १, वाठार १, कापशी १, तरडगाव १, चव्हाणवाडी २, विठ्ठलवाडी १, तडवळे १, तरडगाव २, कापडगाव २, डोंबाळवाडी १, घाडगेवाडी १, मुंजवडी १, मुळीकवाडी १, ढवळ २, आळजापूर १, जावली १, फडतरवाडी १.

खटाव तालुका : खटाव २७, वडूज ५, पुसेगाव १, खातगुण १, विसापूर ३, वेटणे १३, निढळ ४, वर्धनगड १, मायणी २, अंबवडे १, सिद्धेश्वर कुरोली १, कातरखटाव ९, औंध ५, खबालवाडी १, पडळ १, बुध २, डिस्कळ १, दरुज ४, भुरकवडी २, जांभ २, सिद्धेश्वर कुरोली १, पाडेगाव १, कोळेवाडी १, विठापूर १, वरुड २, नागाचे कुमठे ७, लोणी २, खरशिंगे ३, निमसोड १.

माण तालुका : दहिवडी ३३, म्हसवड ६६, मार्डी ४, माण १, नरवणे २२, शिरवली १, वारुगड १, कुळकजाई १, मोही ९, ढाकणी ५, ताडळे ६, इंजबाव १, पांढरवाडी ४, भालवडी १, पळशी ७, गोंदवले ५, किरकसाल ३, बिदाल ६, शिरवली १, कासारवाडी १, शेनवडी २, पर्यंती २, पिंपरी १, कुक्कुडवाड १, वीरकरवाडी १, लोधवडे २, देवापूर ३, पुळकोटी १, महिमानगड १, पांगरी १, उकीर्डे १, गोंदवले खुर्द ५, पिंगळी बुद्रुक १, वावरहिरे २, पिंगळी खुर्द १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १२, रहिमतपूर २, सातारारोड ७, अनपटवाडी ४, निगडी २, एकंबे ३, जांभ २, भिवडी २, बिचुकले ८, गोळेवाडी १, देऊर १, कुमठे २, रणदुल्लाबाद ३, पिंपोडे बुद्रुक २, धामणसे १, वाघोली १, चिमणगाव १, किन्हई १, तारगाव २, तळीये ३, वाठार स्टेशन २, अपशिंगे १, वेलंग १.

खंडाळा तालुका : लोणंद १९, पाडेगाव ३, शिरवळ ३९, अंदोरी १२, पळशी १, अतिट ३, नायगाव १, केसुर्डी १, मिसाळवाडी १, विंग २, खराडवाडी १, तोंडल १, खेड १, देवघर १, पळशी २, मोर्वे ३, निंबोडी १, खराडवाडी २, भादे १, खेड बुद्रुक १.

वाई तालुका : वाई २७, गणपती आळी ४, रामढोह आळी ५, धर्मपुरी ३, गंगापुरी ३, सोनगिरवाडी १, दत्तनगर ३, धोम कॉलनी १, सिद्धनाथवाडी ३, यशवंतनगर १, पुâलेनगर २, बावधन १९, भुर्इंज ३, चिंधवली १, मयुरेश्वर १, कवठे ६, चांदक १, मोहडेकरवाडी २, कोचळेवाडी १, केंजळ १, पाचवड १, म्हातेकरवाडी ८, दरेवाडी १, पसरणी, कुसगाव १, बोरगाव १२, कनुर १, खडकी १, चिखली १, लोहारे १, सटालेवाडी १, वाघजाईवाडी २, गुळुंब २, भोगाव ४, किकली १, एकसर १, अभेपुरी १, आसरे २, शिरगाव १.  

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर १६, पाचगणी १५, बोंडारवाडी १, उतेकर अनवली ५, तापोळा ७, मांघर १, तळदेव २, गोडवली १, खिंगर १, सोळशी ५.  

जावली तालुका : मेढा ८, जावली १, प्रभुवाडी १, सोनगाव १, मोहाट १, चिकनवाडी १, दुंद १, खर्शी कुडाळ १२, ओझरे १, कुडाळ १०, सांगवी कुडाळ १, कुशी १, म्हाते बुद्रुक ५, मोरावळे २, बामणोली ३, तेटली ३, पानस १, बिभवी ७, सर्जापूर ५, दरे बुद्रुक ३, करंदोशी १, शेते ३, राजापुरेवाडी १, खर्शी ९, महु ३, भोगवली १, अंबेघर १, सायगाव १.

जिल्ह्यात ३४ बाधितांचा मृत्यू

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील ६० वर्षीय महिला, अतित (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, पिंपोडे (ता. कोरेगाव) येथील ५० वर्षीय महिला, विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सातारा येथील ५५ वर्षीय महिला, महागाव (ता. सातारा) येथील ८१ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील ८५ वर्षीय महिला, केसरकर पेठ (सातारा) येथील ६३ वर्षीय पुरुष, तडवळे (ता. कोरेगाव) येथील ७६ वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (सातारा) येथील ७३ वर्षीय महिला, गजवडी (ता. सातारा) येथील ५० वर्षीय महिला, मुंबई येथील ५८ वर्षीय महिला, सोळशी (ता. कोरेगाव) येथील ३१ वर्षीय पुरुष, कात्रज, पुणे येथील ४० वर्षीय महिला, सायगाव (ता. जावली) येथील ७९ वर्षीय पुरुष, फलटण येथील ३८ वर्षीय पुरुष, खबालवाडी (ता. खटाव) येथील ४७ वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर (सातारा) येथील ५५ वर्षीय पुरुष, बोपेगाव (ता. वाई) येथील ६५ वर्षीय पुरुष, तोंडोली (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ६० वर्षीय महिला, कराड येथील ५२ वर्षीय महिला, पोतेकरवाडी (ता. पाटण) येथील ७० वर्षीय पुरुष, काले (ता. कराड) येथील ७२ वर्षीय महिला, कार्वे नाका (कराड) येथील ४७ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ (सातारा) येथील ६७ वर्षीय पुरुष, वरुड (ता. खटाव) येथील ७६ वर्षीय पुरुष, वडी (ता. खटाव) येथील ६० वर्षीय पुरुष, बरड (ता. फलटण) येथील ५३ वर्षीय महिला, तांबवे लोणंद (ता. खंडाळा) येथील २७ वर्षीय पुरुष, बिदाल (ता. माण) येथील ७० वर्षीय महिला, कान्हरवाडी (ता. खटाव) येथील ४९ वर्षीय पुरुष, येरळवाडी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय महिला, मायणी (ता. खटाव) येथील ७५ वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील ६० वर्षीय महिला, वाई येथील ११ वर्षीय युवक अशा एकूण ३४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ५०१०३३
  • एकूण बाधित - ८९६५४  
  • घरी सोडण्यात आलेले - ७०६००  
  • मृत्यू - २२९०
  • उपचारार्थ रुग्ण - १६७६४

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या