Satara News : जिल्ह्यात रूग्णवाढीचा भडका कायम; २३७९ बाधित


चोवीस तासात ४४ जणांचा मृत्यू; सातारा, कराड तालुक्यात आक्रोश

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २३७९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्याचप्रमाणे २४ तासात ४४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १०२ (५७६०), कराड २७० (१७७६१), खंडाळा १७६ (७४१९), खटाव २१६ (१०४३६), कोरेगाव २२८ (१०१८६), माण १२९ (७७४१), महाबळेश्वर २७ (३५११), पाटण १४३ (५०६३), फलटण ४३६ (१५९५२), सातारा ४४६ (२७२८६), वाई १७६ (९०३१ ) व इतर ३० (६७०) असे आजअखेर एकूण १ लाख २० हजार ८२४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१०८), कराड १० (४९५), खंडाळा २ (९४), खटाव ५ (२८९), कोरेगाव २ (२५७), माण ४ (१५९), महाबळेश्वर ० (३६), पाटण ३ (१२८), फलटण ३ (२०६), सातारा १२ (८२६), वाई ३ (२२८) असे आजअखेर जिल्ह्यात एकूण २८२८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या