एकूण बाधितांची संख्या सव्वा लाखांवर; सातारा तालुका रेड झोनमध्ये
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२८० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३० बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ७६ (५९८४), कराड १४८ (१८२७९), खंडाळा १३३ (७७२३), खटाव २१४ (१०९३१), कोरेगाव ३४४ (१०६७९), माण ३०८ (८२८०), महाबळेश्वर १७ (३५४५), पाटण ९० (५१०१), फलटण ३३७ (१६६५७), सातारा ४३६ (२८२५२), वाई १६५ (९३४४) व इतर १२ (६९७) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख २५ हजार ४७२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१२७), कराड २ (५०५), खंडाळा १ (९८), खटाव ६ (३००), कोरेगाव ३ (२६३), माण १ (१६३), महाबळेश्वर २ (३८), पाटण ० (१२९), फलटण २ (२१०), सातारा ७ (८४६), वाई ५ (२३८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण २९१७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या