Satara News : जिल्ह्यात २११० रूग्णांची भर; ४४ जण दगावले


कोरोनाचे ३ हजार १०५ बळी; सातारा, कराड तालुक्यात सर्वाधिक मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २११० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १०६ (६३४०), कराड २०६ (१९१८९), खंडाळा १३४ (८२६३), खटाव १९१ (११७१३), कोरेगाव १८८ (११४०९), माण १४० (८९१५), महाबळेश्वर ५५ (३६३६), पाटण ११४ (५५२३), फलटण २७७ (१७७५६), सातारा ४६१ (२९९१५), वाई २२१ (९८४२ ) व इतर १७ (७७०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ३३ हजार २७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४ (१३९), कराड ११ (५४४), खंडाळा ० (१०७), खटाव ४ (३२१), कोरेगाव ० (२७१), माण ५ (१७४), महाबळेश्वर ० (४०), पाटण १ (१३४), फलटण ३ (२२८), सातारा १४ (८८५), वाई २ (२६२) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३१०५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या