नवीन १३१० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३० बाधितांचा मृत्यू
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १३१० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३० बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ६७ (६५८१), कराड १५६ (१९७०१), खंडाळा ३८ (८५४२), खटाव ९० (१२३०८), कोरेगाव ८३ (११८२७), माण ८० (९३३५), महाबळेश्वर २५ (३७६४), पाटण ५१ (५७२७), फलटण ३९५ (१८७८३), सातारा २०६ (३०९७९), वाई १०२ (१०२३२ ) व इतर १७ (८४१) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ३८ हजार ६२० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१४४), कराड ८ (५७३), खंडाळा ४ (११३), खटाव २ (३४३), कोरेगाव २ (२८२), माण १ (१८३), महाबळेश्वर ० (४१), पाटण १ (१४२), फलटण १ (२३३), सातारा ८ (९२६), वाई २ (२७३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३२५३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या