Satara News : जिल्ह्यात चोवीस तासात २२१७ जण पॉझिटिव्ह


आणखी ४४ जण दगावले; रोजच मृत्युचे तांडव सुरू असल्याने उडतोय थरकाप

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२१७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १७३ (५५१४), कराड २६३ (१६१९१), खंडाळा १३४ (६६०८), खटाव २०६ (९१७७), कोरेगाव २०७ (९०६०), माण १४४ (६६४३), महाबळेश्वर ७६ (३३७०), पाटण ७७ (४३७७), फलटण २७८ (१३५८९), सातारा ४९४ (२४६२६), वाई १३४ (८१३८ ) व इतर ३१ (५७९) असे आजअखेर  एकूण १०७४७२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१०४), कराड १० (४४९), खंडाळा ३ (८५), खटाव ६ (२६२), कोरेगाव ० (२३४), माण २ (१४३), महाबळेश्वर ० (३२), पाटण ० (११९), फलटण ६ (१९३), सातारा १३ (७५५), वाई ४ (१९८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २५७४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या