Satara News : जिल्ह्यात १८७८ जण पॉझिटिव्ह; ३१ जणांचा मृत्यू


कोरोना महामारीतील मृतांमध्ये सातारा, कराड, खटाव तालुके ‘टॉप थ्री’ मध्ये

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १८७८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३१ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १०३ (६९००), कराड २२२ (२०४५५), खंडाळा ८८ (८९५९), खटाव १५० (१३१२९), कोरेगाव २२० (१२७७३), माण १३५ (९९४५), महाबळेश्वर ७ (३८३३), पाटण ४६ (५९८८), फलटण ३३२ (२०२८३), सातारा ३९५ (३२६४६), वाई १६९ (१०८३३ ) व इतर ११ (९१२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ४६ हजार ६५६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ३ (१५१), कराड ६ (५९३), खंडाळा ० (१२२), खटाव ६ (३६६), कोरेगाव २ (२९२), माण ३ (१९४), महाबळेश्वर ० (४२), पाटण ० (१४५), फलटण २ (२४१), सातारा ८ (९५८), वाई १ (२८६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३३९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या