Satara News : फलटणला झाले तरी काय ? विश्वासही बसत नाय !


जिल्ह्यात बाधित अडिच हजारांवर; त्यात एकट्या फलटण तालुक्यातील निम्मे

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून काल रात्री १२ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार आणखी २५२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी तब्बल निम्मे बाधित एकट्या फलटण तालुक्यातील असल्याने लोक दहशतीखाली आहेत. त्याचप्रमाणे ३० बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ५० (७३१४), कराड १७२ (२१७०९), खंडाळा ९५ (१०११२), खटाव १६७ (१५०७५), कोरेगाव १४६ (१३७८७), माण १५९ (१०९१२), महाबळेश्वर ३९ (३९६५), पाटण ६७ (६५०२), फलटण १२५३ (२४३११), सातारा ३०८ (३४४९८), वाई ५९ (११३५६ ) व इतर १३ (१०१३) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ६० हजार ५५४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१६४), कराड ५ (६२६), खंडाळा ० (१३१), खटाव २ (४०४), कोरेगाव २ (३०९), माण ४ (२०५), महाबळेश्वर १ (४३), पाटण १ (१५६), फलटण १ (२४५), सातारा १३ (१०१०), वाई १ (२९९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ३५९२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

सातारा जिल्हा कोरोना डायरी

  • जिल्ह्यात २५२८ नवे बाधित
  • फलटण तालुक्यात १२५३
  • जिल्ह्यातील एकूण बाधित १६०५५४
  • चोवीस तासातील मृत्यू ३०
  • जिल्ह्यातील एकूण मृत्यू ३५९२
  • सातारा तालुक्यातील मृत्यू १३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या