Satara News : नवीन २३३४ रूग्ण; अ‍ॅक्टिव्ह रूग्ण २० हजारांपुढे


जिल्ह्यात ५९ मृत्यू; जावली तालुक्यात चोवीस तासात तब्बल १८ जण दगावले

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २३३४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ५९ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १४८ (५९०८), कराड ३७९ (१८१९०), खंडाळा १७१ (७५९०), खटाव २८१ (१०७१७), कोरेगाव १४९ (१०३३५), माण २३१ (७९७२), महाबळेश्वर १७ (३५२८), पाटण ९१ (५०६१), फलटण २८८ (१६३२०), सातारा ४२४ (२७८१६), वाई १४० (९१७९) व इतर १५ (६८५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख २३ हजार ३०१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १८ (१२६), कराड ८ (५०३), खंडाळा १ (९७), खटाव ५ (२९४), कोरेगाव ३ (२६०), माण ३ (१६२), महाबळेश्वर ० (३६), पाटण १ (१२९), फलटण २ (२०८), सातारा १३ (८३९), वाई ५ (२३३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २८८७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या