Satara News : जिल्ह्यात आजही ‘पॉझिटिव्ह’पेक्षा डिस्चार्ज मोठा


दिवसभरात २२८१ जण खडखडीत बरे होऊन परतले घरी; जिल्हावासीयांना दिलासा

Satara News : सातारा जिल्ह्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या जास्त आली आहे. दिवसभरात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या २२८१ नागरिकांना घरी सोडण्यात आले. कोरोनाच्या वणव्यात होरपळत असलेल्या जिल्हावासीयांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याच पध्दतीने दररोज घडत राहिल्यास अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या घटत जाईल. प्रत्येक नागरिक यासाठी मनोमन प्रार्थना करत आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ६२२२३२
  • एकूण बाधित - १३११६०  
  • घरी सोडण्यात आलेले - १०४२७२  
  • मृत्यू - ३०६१
  • उपचारार्थ रुग्ण - २३८४०

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या