चोवीस तासात २३७६ रूग्णांची वाढ; कराड, सातारा तालुक्यात थरकाप
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २३७६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ५८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण कोरोना महामारीतील उका दिवसातील मृत्युचा उच्चांक आहे.
कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १२८ (५४४२), कराड ३१० (१७००६), खंडाळा १८३ (७०५८), खटाव २१५ (९७५३), कोरेगाव १९३ (९६१६), माण १५१ (७२८८), महाबळेश्वर २७ (३४३२), पाटण १५३ (४६८३), फलटण ४१० (१४७८३), सातारा ४०९ (२५९९०), वाई १७५ (८५८४) व इतर २२ (६०७) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख १४ हजार २४२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१०६), कराड १७ (४६९), खंडाळा ३ (८८), खटाव ५ (२७८), कोरेगाव ५ (२४९), माण ४ (१५१), महाबळेश्वर ० (३४), पाटण ३ (१२३), फलटण ० (१९४), सातारा १२ (७९३), वाई ९ (२१५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २७०० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या