Satara News : जिल्ह्यात दिवसभरात २३९८ नागरिकांना डिस्चार्ज


पॉझिटिव्ह रेट जेव्हा घसरेल, तेव्हा अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या झपाट्याने होईल कमी

Satara News : सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात २३९८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १ लाख ३७ हजार ४४१ जण कोरोनोमुक्त झाले असून सध्या २१ हजार ६५१ जण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट घसरल्यास आणि रिकव्हरी रेट असाच चांगला राहिल्यास अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकेल. त्यादृष्टीने जसे जनतेचे सहकार्य अपेक्षित धरले जात आहे, तसे प्रशासन व आरोग्य यंत्रणेनेही जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात ते गांभीर्य प्रशासन व आरोग्य यंत्रणेतही दिसलेले नाही. त्याची किंमत आज जिल्हावासीयांना मोजावी लागत आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने – ७६१८१५
  • एकूण बाधित – १६२७३४
  • घरी सोडण्यात आलेले – १३७४४१
  • मृत्यू - ३६१६
  • उपचारार्थ रुग्ण - २१६५१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या