चोवीस तासात ३६ बाधितांचा अंत; मृतांचा आकडा पोहोचला २६१० पर्यंत
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २५०२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
कोरोना बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १२६ (५२४०), कराड २३३ (१६३७८), खंडाळा १५७ (६७६५), खटाव १७३ (९३५०), कोरेगाव १९२ (९२५२), माण ३३७ (६९८०), महाबळेश्वर ९ (३३७९), पाटण १३६ (४४६३), फलटण ३८८ (१३९७७), सातारा ५८५ (२५२११), वाई १५१ (८२८९) व इतर १५ (५९४) असे आजअखेर एकूण १०९८७८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१०५), कराड ० (४४९), खंडाळा ० (८५), खटाव ६ (२६८), कोरेगाव ५ (२३९), माण ४ (१४७), महाबळेश्वर ० (३२), पाटण १ (१२०), फलटण १ (१९४), सातारा १५ (७७०), वाई ३ (२०१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण २६१० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या