जिल्ह्यात आणखी ४८ जण दगावले; चोवीस तासात सर्वाधिक मृत्यू खटाव तालुक्यात
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०६५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४८ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ८६ (६२१४), कराड २१२ (१८९८३), खंडाळा १०७ (८१२९), खटाव २२१ (११५२२), कोरेगाव २०४ (११२२१), माण १५२ (८७७४), महाबळेश्वर १३ (३५८१), पाटण ११४ (५४०९), फलटण ३०८ (१७४७९), सातारा ५१९ (२९४५४), वाई ११० (९६२१ ) व इतर १९ (७५३) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ३१ हजार १६० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३ (१३५), कराड ८ (५३३), खंडाळा ४ (१०७), खटाव ९ (३१७), कोरेगाव ३ (२७१), माण १ (१६९), महाबळेश्वर ० (४०), पाटण १ (१३३), फलटण ६ (२२५), सातारा ७ (८७१), वाई ६ (२६०) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३०६१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या