चोवीस तासात २०८३ जण नवे बाधित; मृतांचा आजवरचा आकडा साडेतीन हजारासमीप
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २०८३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ११९८ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३२ (६९३२), कराड २४३ (२०६९८), खंडाळा १७२(९१३१), खटाव ३१९(१३४४८), कोरेगाव १८४ (१२९५७), माण १४० (१००८५), महाबळेश्वर १७ (३८५०), पाटण ९२ (६०८०), फलटण ३६४ (२०६४७), सातारा ३७६ (३३०२२), वाई ११८ (१०९५१ ) व इतर २६ (९३८) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ४८ हजार ७३९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१५३), कराड ६ (५९९), खंडाळा २ (१२४), खटाव ७ (३७३), कोरेगाव ३ (२९५), माण १ (१९५), महाबळेश्वर ० (४२), पाटण ५ (१५०), फलटण ० (२४१), सातारा ६ (९६४), वाई ३ (२८९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४२५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्हा कोरोना
- एकूण नमुने - ६८४८८८
- एकूण बाधित - १४८७३९
- घरी सोडण्यात आलेले - १२६६३१
- मृत्यू - ३४२५
- उपचारार्थ रुग्ण - १८६७३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या