Satara News : जिल्ह्यात रूग्णवाढीचा पुन्हा भडका; २६७५ बाधित


३३ बाधितांचा मृत्यू; सातारा, कराड, खटाव तालुक्यात मृत्युचे थैमान

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २६७५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १२५ (७२६४), कराड २२८ (२१५३७), खंडाळा १३५ (१००१७), खटाव २८३ (१४९०८), कोरेगाव १५८ (१३६४१), माण १३१ (१०७५३), महाबळेश्वर १५ (३९२६), पाटण १११ (६४३५), फलटण १०७१ (२३०५८), सातारा ३४३ (३४१९०), वाई ६४ (११२९७ ) व इतर ११ (१०००) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ५८ हजार ३६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१६४), कराड ९ (६२१), खंडाळा १ (१३१), खटाव ८ (४०२), कोरेगाव ४ (३०७), माण २ (२०१), महाबळेश्वर ० (४२), पाटण ० (१५५), फलटण ० (२४४), सातारा ९ (९९७), वाई ० (२९८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३५६२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या