फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स सकाळी ११ ते १ वेळेत राहणार सुरू
Satara News : सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. २२ मे रोजीच्या आदेशान्वये १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापि जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. २५ मे २०२१ रोजीपासून १ जून रोजीच्या सकाळी ७ या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील, असे आदेश शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या