Satara News : जिल्ह्यात नवीन २२५७ रूग्ण वाढले; २४ जण दगावले


सातारा तालुक्यात २४ तासात नऊजणांचा मृत्यू; एकूण मृत्यूही हजारावर
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २२५७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या १ लाख ६२ हजार ७१२ पर्यंत पोहोचली आहे. तसेच कालपासून आणखी २४ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ५८ (७३७२), कराड २१३ (२१९२२), खंडाळा ८२ (१०१९४), खटाव २४७ (१५३२२), कोरेगाव १२६ (१३९१३), माण ७५ (१०९८७), महाबळेश्वर ४ (३९६९), पाटण ९० (६५९२), फलटण ९५५ (२५२६६), सातारा ३१७ (३४७१६), वाई ७१ (११४२७) व इतर १९ (१०३२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ६२ हजार ७१२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१६४), कराड ५ (६३१), खंडाळा ० (१३१), खटाव ३ (४०७), कोरेगाव २ (३११), माण २ (२०७), महाबळेश्वर ० (४३), पाटण १ (१५७), फलटण १ (२४६), सातारा ९ (१०१९), वाई १ (३००) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३६१६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या