Satara News : जिल्ह्यात रोजची रूग्णवाढ अद्यापही गंभीरच


चोवीस तासात २१५६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ४० बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात रोजची कोरोना रूग्णवाढ अद्यापही दोन हजारच्या वरच नोंदवली जात असल्याने चिंता कायम आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार २१५६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४० बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ९४ (७१३९), कराड २२७ (२१३०९), खंडाळा १६१ (९८८२), खटाव ३२४ (१४६२५), कोरेगाव १८१ (१३४८३), माण १३८ (१०६२२), महाबळेश्वर ११ (३९११), पाटण ८१ (६३२४), फलटण ४०८ (२२०८७), सातारा ४३७ (३३८८६), वाई ८२ (११२३३) व इतर १२ (९८९) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ५५ हजार ४९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (१६४), कराड ४ (६१२), खंडाळा ४ (१३०), खटाव ६ (३९४), कोरेगाव ३ (३०३), माण २ (१९९), महाबळेश्वर ० (४२), पाटण ४ (१५५), फलटण २ (२४४), सातारा ९ (९८८), वाई ४ (२९८) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३५२९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या