एकूण बाधितांची संख्या १ लाख ८० हजारांवर; मृतसंख्या गेली ४ हजार ४८ वर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८५६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ४१ (८०८४), कराड १६६ (२४६३२), खंडाळा ३० (११२२०), खटाव १५१ (१८१२२), कोरेगाव ६०(१५६८७), माण ५४ (१२३३९), महाबळेश्वर १३ (४१७१), पाटण ५८ (७६८२), फलटण ७३ (२७५४१), सातारा १७४ (३७८२७), वाई २६ (१२१२४) व इतर १० (११७८) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८० हजार ६०७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ० (१८३), कराड ५ (७२२), खंडाळा ० (१४३), खटाव १ (४४६), कोरेगाव ३ (३५७), माण ० (२४३), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१७२), फलटण ० (२७२), सातारा ६ (११४७), वाई ० (३१९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४०४८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या