Satara News : मसूरमध्ये १५ व्या वित्त आयोगातून कामाचा शुभारंभ


प्रभाग क्र. १ मध्ये पाटोळे गल्ली ते आफळे बोळपर्यंत होणार गटर बांधकाम

Satara News : कराड तालुक्यातील मसूर येथे पंधराव्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक १ मध्ये पाटोळे गल्ली ते आफळे काका बोळपर्यंत आरसीसी गटर्स बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ आज सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

याप्रसंगी मसूरचे सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, ग्रामपंचायत सदस्य संग्राम जगदाळे. सौ. पाटोळे मॅडम, रमेश जाधव, ग्राम विकास अधिकारी विकास स्वामी, माजी सदस्य महेश घाटगे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे मसूर शहराध्यक्ष सिकंदर शेख, मधुकर दीक्षित, विकास पाटोळे, तात्या पाटोळे, सचिन जगदाळे, शेखर फाटक, शकील मिस्त्री, डॉ. नामदेव जगदाळे, विष्णूपंत जाधव, उत्तमराव जगदाळे, हिंदुराव नायकवडी, दादा जगदाळे, विजय दीक्षित, शिवाजी साळुंखे, बबनराव पाटोळे व प्रभाग क्रमांक १ मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या