Satara News : जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेटही दहाच्या खालीच


चोवीस तासात ९७२ जणांचे अहवाल कोरोनाबाधित; तर २६ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९७२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. दरम्यान, आजचा पॉझिटिव्हिटी रेटही दहाच्या खालीच आला असून तो ९.२२ टक्के इतका आहे. 

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४० (८१७४),  कराड १५४ (२५०३५), खंडाळा ६७ (११३४१), खटाव १३९ (१८४८०), कोरेगाव ९८ (१५८८६), माण ५३ (१२४९८), महाबळेश्वर १५ (४१९७), पाटण ४२ (७८१३), फलटण ८० (२७६६४), सातारा २२४ (३८४११), वाई ४६ (१२२१९) व इतर १४ (१२१०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८२ हजार ९२८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१८५), कराड ७ (७३७), खंडाळा ० (१४६), खटाव २ (४५७), कोरेगाव ३ (३६५), माण २ (२४७), महाबळेश्वर ० (४४), पाटण २ (१७६), फलटण १ (२७४), सातारा ७ (११६७), वाई २ (३२२) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४१२० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या