Satara News : जिल्हा सावरतोय; पॉझिटिव्हिटी रेट आणखी घसरला


चोवीस तासात ७१६ संशयितांचे अहवाल बाधित; १९ बाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७१६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणखी घसरला असून तो ६.८५ टक्के इतका झाला आहे. एकूणच जिल्ह्याची स्थिती सुधारत असल्याचे हे निदर्शक आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ३९ (८२६७), कराड १६६ (२५३६३), खंडाळा ४५ (११४२३), खटाव ४३ (१८५८४), कोरेगाव ७५ (१६०४५), माण ६३ (१२६१७), महाबळेश्वर १ (४२०६), पाटण ४७ (७८९९), फलटण ५६ (२७७६३), सातारा १४० (३८६८९), वाई ३३ (१२२९५) व इतर ८ (१२२०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८४ हजार ३७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१८५), कराड ३ (७४२), खंडाळा ० (१४६), खटाव ३ (४६५), कोरेगाव ३ (३६९), माण ०(२४९), महाबळेश्वर ० (४४), पाटण ४ (१८४), फलटण ० (२७६), सातारा ५ (११८३), वाई १ (३२३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४१६६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या