Satara News : जिल्ह्यात ८८१ रूग्ण वाढले; २८ बाधितांचा मृत्यू


एकूण बाधितांचा आकडा १.७८ लाखांवर, तर मृतांचा आकडा ३९६८ वर
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८८१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून २८ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २५ (७९७७), कराड १७९ (२४१६९), खंडाळा १०८ (१११३८), खटाव १३४ (१७७५८), कोरेगाव ६६ (१५४६९), माण ४३ (१२१६९), महाबळेश्वर २ (४१४२), पाटण ४० (७५२७), फलटण ६२ (२७३३७), सातारा १७८ (३७३४९), वाई ३५ (१२०४७) व इतर ९ (११५०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७८ हजार २३२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१८२), कराड ११ (७००), खंडाळा ० (१४२), खटाव ३ (४४०), कोरेगाव ३ (३४६), माण २ (२३८), महाबळेश्वर ० (४४), पाटण २ (१६५), फलटण १ (२६७), सातारा ६ (११२९), वाई ० (३१५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३९६८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या