Satara News : जिल्ह्यात नवे बाधित १५२२; तर ३२ मृत्यू


पॉझिटिव्हिटी रेट आला १४.६३ टक्क्यांवर, मृतांचा आकडा ३७३०

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५२२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ३२ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ५२ (७६८४), कराड २४४ (२२६४३), खंडाळा ८० (१०५२३), खटाव २२७ (१६२०४), कोरेगाव १३० (१४४६८), माण १३३ (११६४४), महाबळेश्वर २० (४०५०), पाटण ४७ (७०२८), फलटण २०४ (२६५६४), सातारा २९७ (३५७६३), वाई ७७ (११६७० ) व इतर ११ (१०७३) याप्रमाणे आजअखेर  एकूण १ लाख ६९ हजार ३१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१६९), कराड १ (६४८), खंडाळा १ (१३६), खटाव ४ (४१८), कोरेगाव ५ (३२२), माण २ (२१६), महाबळेश्वर ० (४४), पाटण ० (१५७), फलटण ३ (२५६), सातारा १३ (१०५७), वाई २ (३०७) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३७३० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या