Satara News : जिल्ह्यातील रूग्णवाढ ८७९; तर २३ जणांचा मृत्यू


सातारा व कराड तालुक्यात सर्वाधिक प्रादुर्भाव; मृत्युसत्रही सुरूच 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सातारा व कराड तालुक्यात बाधितांची संख्या आजही भीतीदायक असून मृतांमध्येही या दोन तालुक्यातीलच मिळून १८ जणांचा समावेश आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या 

जावली १८ (८४१६),  कराड २६६ (२६४७१), खंडाळा ४६ (११६००), खटाव ५४ (१९०५४), कोरेगाव ६२(१६४३५), माण ७३ (१२९५६),महाबळेश्वर ६ (४२२२), पाटण ६५ (८२१५), फलटण ७७ (२८०७४), सातारा १७० (३९५८०), वाई ३२ (१२४७१) व इतर १० (१२७५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८८ हजार ७६९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१८९), कराड ९ (७७६), खंडाळा ० (१४७), खटाव २ (४७७), कोरेगाव १ (३८०), माण ०(२५३), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१९३), फलटण १ (२८०), सातारा ९ (१२१०), वाई ० (३२९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४२७८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या