Satara News : जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटने वाढवले टेन्शन


चोवीस तासात वाढले ९७७ पॉझिटिव्ह; तर १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९७७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यासाठी ८७५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केच्या वर गेला आहे. त्याचपमाणे मागील चोवीस तासात १५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २५ (८४९०),  कराड २५५ (२७१५९), खंडाळा ३८ (११७२३), खटाव ९५ (१९३८४), कोरेगाव ९७ (१६६५६), माण ४८ (१३१०७), महाबळेश्वर १८ (४२६३), पाटण ५३ (८३७१), फलटण ९१ (२८२८३), सातारा २१७ (४०१०६), वाई २५ (१२५८८) व इतर १५ (१३०५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९१ हजार ४३५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१९२), कराड ४(७९८), खंडाळा ० (१४९), खटाव २ (४८१), कोरेगाव २ (३८२), माण ३(२५९), महाबळेश्वर ० (४५), पाटण १ (१९५), फलटण ० (२८०), सातारा २ (१२२४), वाई १ (३३१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४३३६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या