Satara News : जिल्ह्यात नवी रूग्णवाढ १५८८; पण मृत्यू वाढले


चोवीस तासात ४३ मृत्यू; एकट्या सातारा तालुक्यातच १५ जण दगावले

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १५८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून ४३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४२ (७७७०), कराड २३७ (२३०३३), खंडाळा १०२ (१०७०२), खटाव २४९ (१६६३५), कोरेगाव २५७ (१४८६६), माण १२९ (११८१३), महाबळेश्वर २२ (४०९९), पाटण ८१ (७१९१), फलटण १०८ (२६८६०), सातारा २९४ (३६२३०), वाई ५८ (११७९८) व इतर ९ (१०८८) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७२ हजार ८५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१७१), कराड ७ (६६४), खंडाळा २ (१३८), खटाव ० (४२५), कोरेगाव ३ (३२८), माण ८ (२२५), महाबळेश्वर ० (४४), पाटण ३ (१६०), फलटण २ (२५८), सातारा १५ (१०७९), वाई २ (३०९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३८०१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात ८३६ नागरिकांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आज दिवसभरात ८३६ नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - ८३५०३९
  • एकूण बाधित - १७२०८५   
  • घरी सोडण्यात आलेले - १५१२२५  
  • मृत्यू - ३८०१
  • उपचारार्थ रुग्ण - १७०५५

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या