आणखी २७ जणांचा मृत्यू; जिल्ह्यातील मृतांचा आकडा गेला ३ हजार ८२८ वर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १३९४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २७ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ९२ (७८६२), कराड २५२ (२३२८५), खंडाळा १५७ (१०८५९), खटाव ७४ (१६७०९), कोरेगाव ११६ (१४९८२), माण ४३ (११८५६), महाबळेश्वर ३ (४१०२), पाटण ५६ (७२४७), फलटण २१२ (२७०७२), सातारा २९४ (३६५२४), वाई ८१ (११८७९) व इतर १४ (११०२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७३ हजार ४७९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ४ (१७५), कराड ५ (६६९), खंडाळा १ (१३९), खटाव ३ (४२८), कोरेगाव ३ (३३१), माण ० (२२५), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१६१), फलटण २ (२६०), सातारा ६ (१०८५), वाई २ (३११) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३८२८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या