Satara News : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन


अधिकारी - सैनिकांनी आपली माहिती दि. १० जुलैपर्यंत सादर करावी

Satara News : भारतीय सैन्यदलातील शौर्य पुरस्कार प्राप्त अधिकारी, सैनिक जे काही कारणास्तव निवृत्ती वेतनाशिवाय, स्वेच्छा निवृत्ती -निवृत्तीवेतन सेवा पूर्ण केल्याशिवाय सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी - सैनिकांची माहिती केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांना सादर करावयाची आहे. तरी अशा अधिकारी - सैनिकांनी आपली माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. १० जुलैपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा (दूरध्वनी क्र. ०२१६२-२३९२९३) येथे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या