सातारा, कराड तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती अद्यापही चिंताजनक
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८३० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.०२ इतका आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १९ (८३९८), कराड १६० (२६२०५), खंडाळा १७ (११५५४), खटाव ९८ (१९०००), कोरेगाव ८२ (१६३७३), माण ८७ (१२८८३), महाबळेश्वर २ (४२१६), पाटण ५९ (८१५०), फलटण ३६ (२७९९७), सातारा २२४ (३९४०९), वाई ३३ (१२४३९) व इतर १३ (१२६५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८७ हजार ८८९ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १ (१८९), कराड १ (७६७), खंडाळा ० (१४७), खटाव १ (४७५), कोरेगाव ३ (३७९), माण १ (२५३), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१९२), फलटण १ (२७९), सातारा ५ (१२०१), वाई २ (३२९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण ४२५५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या