पॉझिटिव्हिटी रेटमध्ये तसेच मृत्यूच्या प्रमाणात किंचित वाढ; टेन्शनमध्येही वाढ
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.२६ टक्के आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १४ (८४३०), कराड २१३ (२६६८४), खंडाळा ४७ (११६४७), खटाव ७७ (१९१३१), कोरेगाव ५१ (१६४८६), माण ४७ (१३००३), महाबळेश्वर ३ (४२२५), पाटण ६६ (८२८१), फलटण ४९ (२८१२३), सातारा १८९ (३९७६९), वाई ४८ (१२५१९) व इतर १० (१२८५) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८९ हजार ५८३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१९१), कराड १० (७८६), खंडाळा २ (१४९), खटाव १ (४७८), कोरेगांव ० (३८०), माण २(२५५), महाबळेश्वर ० (४४), पाटण ० (१९३), फलटण ० (२८०), सातारा ८ (१२१८), वाई ०(३२९) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४३०३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या