चोवीस तासात एकट्या सातारा तालुक्यात १२ जणांनी गमावला जीव; ११९६ बाधित
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ११९३ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली ३१ (७९०६), कराड १३३ (२३६२७), खंडाळा ७३ (१०९९७), खटाव ३९८ (१७२८४), कोरेगाव १६३ (१५२७१), माण ५४ (११९८८), महाबळेश्वर ११ (४१३३), पाटण ५१ (७४००), फलटण ६६ (२७१७३), सातारा १८५ (३६९४३), वाई २५ (११९४७) व इतर ६ (१११९) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७५ हजार ७८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१७९), कराड ३ (६८१), खंडाळा १ (१४०), खटाव ० (४३०), कोरेगाव २ (३३५), माण २ (२३२), महाबळेश्वर ० (४४), पाटण ० (१६१), फलटण १ (२६४), सातारा १२ (११०८), वाई ० (३१३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३८८७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या