Satara News : जिल्ह्यात १६६७ नवे बाधित; २१ बाधितांचा मृत्यू


पॉझिटिव्हली घेऊया; पॉझिटिव्ह रेट, रिकव्हरी रेट व डेथ रेटही दिलासादायक

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १६६७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २१ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १०९ (७६३२), कराड २०६ (२२३९९), खंडाळा ७९ (१०४४३), खटाव १८९ (१५९७७), कोरेगाव ११४ (१४३३८), माण ९२ (११५११), महाबळेश्वर १४ (४०३०), पाटण १०६ (६९८१), फलटण ३३९ (२६३६०), सातारा ३४५ (३५४६६), वाई ६७ (११५९३ ) व इतर ७ (१०६२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ६७ हजार ७९२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१६८), कराड ४ (६४७), खंडाळा ० (१३५), खटाव १ (४१४), कोरेगाव २ (३१७), माण १ (२१४), महाबळेश्वर ० (४४), पाटण ० (१५७), फलटण २ (२५३), सातारा ११ (१०४४), वाई ० (३०५) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ३६९८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या