चोवीस तासात ३६ बाधितांचा मृत्यू; पॉझिटिव्हिटी रेट ११.६० वर
Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ११८८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यासाठी १०२४१ नमुने तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हिटी रेट ११.६० इतका आला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात ३६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये यांनी दिली.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली १३ (७८७५), कराड २०९ (२३४९४), खंडाळा ६५ (१०९२४), खटाव १७७ (१६८८६), कोरेगाव १२६ (१५१०८), माण ७८ (११९३४), महाबळेश्वर २० (४१२२), पाटण १०२ (७३४९), फलटण ३५ (२७१०७), सातारा ३०९ (३६७५६), वाई ४३ (११९२२) व इतर ११ (१११३) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ७४ हजार ५९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली २ (१७७), कराड ९ (६७८), खंडाळा ० (१३९), खटाव २ (४३०), कोरेगाव २ (३३३), माण ५ (२३०), महाबळेश्वर ० (४४), पाटण ० (१६१), फलटण ३ (२६३), सातारा ११ (१०९६), वाई २ (३१३) याप्रमाणो आजअखेर जिल्ह्यात एकूण ३८६४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या