Satara News : जिल्ह्यात नवी रूग्णवाढ ८९५; तर १६ जण दगावले


संसर्गाचा वेग मंदावला व मृत्यूचे प्रमाणही घटल्याने मनांवरील ताण झाला कमी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८९५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. एवूâण ११ हजार २६२ चाचण्यांमध्ये ८९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हिटी रेट ७.९५ टक्के इतका आला आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ४२ (८३०९),  कराड २३१ (२५५९८), खंडाळा ३८ (११४६१), खटाव ४६ (१८६३०), कोरेगाव ८४ (१६१२९), माण ३७ (१२६५४), महाबळेश्वर ३ (४२०९), पाटण ६५ (७९६४), फलटण ६८ (२७८३१), सातारा २२६ (३८९१५), वाई ४३ (१२३३८) व इतर १२ (१२३२) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ८५ हजार २७० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ० (१८५), कराड ६ (७४८), खंडाळा १ (१४७), खटाव ४ (४६९), कोरेगाव २ (३७१), माण ० (२४९), महाबळेश्वर ० (४४), पाटण १ (१८५), फलटण ० (२७६), सातारा २ (११८५), वाई ० (३२३) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४१८२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या