Satara News : जिल्ह्यात ८०४ जण पॉझिटिव्ह; २० बाधितांचा मृत्यू


सातारा, कराड तालुक्यातील प्रादुर्भाव येईना नियंत्रणात; मृत्युचे तांडवही सुरूच
 

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ८०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.५१ टक्के इतका आला आहे. 

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ३७ (८५७९), कराड १८८ (२७६९१), खंडाळा ३१ (११७८८), खटाव ७८ (१९५८६), कोरेगाव ५४ (१६८०५), माण ३२ (१३१९१), महाबळेश्वर ३ (४२८१), पाटण ७० (८५०२), फलटण ६७ (२८४१८), सातारा २०८ (४०५१६), वाई २१ (१२६७०) व इतर १५ (१३४०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९३ हजार ३६७ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१९३), कराड ५ (८१३), खंडाळा ० (१४९), खटाव ४ (४९०), कोरेगाव ० (३८३), माण १ (२६१), महाबळेश्वर ० (४५), पाटण २ (१९९), फलटण ० (२८२), सातारा ६ (१२३७), वाई १ (३३४) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४३८६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या