पॉझिटिव्हिटी रेट ६.८२; कराड तालुक्यातील बळींची संख्या हजारपार
सातारा : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ७०४ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ६.८२ टक्के आला आहे.
बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली 23 (9205), कराड 203 (33678), खंडाळा 20 (12809), खटाव 59 (21244), कोरेगाव 46 (18554), माण 52 (14390), महाबळेश्वर 4 (4476) पाटण 12 (9445), फलटण 60 (30227), सातारा 172 (44384), वाई 47 (14062) व इतर 6 (1597) याप्रमाणे आजअखेर एकूण 214071 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या
जावली 1 (195), कराड 4 (1002), खंडाळा 0 (160), खटाव 0 (504), कोरेगाव 1 (398), माण 0 (293), महाबळेश्वर 0 (86), पाटण 1 (322), फलटण 3 (501), सातारा 4 (1303), वाई 0 (315) व इतर 0 (71) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5150 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या