Satara News : कराड तालुक्याला ‘कृष्णा’ची निवडणूक भोवली ?


तालुक्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल ३३९ रूग्णांची वाढ, ११ जण मृत्यूमुखी

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ९७१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यात कोरोनाचे वाढते संकट हा चिंतेचा विषय झाला असून हा कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीचा इफेक्ट असल्याचा कयास वर्तवला जात आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली ३६ (८६१५), कराड ३३९ (२८०३०), खंडाळा ५७ (११८४५), खटाव ६२ (१९६४८), कोरेगाव ७१ (१६८७६), माण ३२ (१३२२३), महाबळेश्वर ८ (४२८९), पाटण ५७ (८५५९), फलटण ५० (२८४६८), सातारा २१२ (४०६८१), वाई ४० (१२७१०) व इतर ७ (१३४७) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९४ हजार २९१ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१९४), कराड ११ (८२४), खंडाळा ० (१४९), खटाव ३ (४९३), कोरेगाव १ (३८४), माण १ (२६२), महाबळेश्वर ० (४५), पाटण २ (२०१), फलटण ० (२८२), सातारा २ (१२३९), वाई २ (३३६) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४४०९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या