Satara News : जिल्ह्यात ७८६ नवे बाधित; १८ जणांचा मृत्यू


कराड, सातारा तालुक्यातील रूग्णसंख्यावाढ अद्यापही चिंताजनक पातळीवर

Satara News : सातारा जिल्ह्यात काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  ७८६ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ६.६५ टक्के इतका आला आहे. तसेच जिल्ह्यात कालपासून १८ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २३ (८८९४), कराड २१७ (३०८०५), खंडाळा २३ (१२२२९), खटाव ५७(२०३८०), कोरेगाव ६२ (१७७०३), माण २८ (१३६२१), महाबळेश्वर ११ (४३९०), पाटण ७१ (९०७५), फलटण ४६ (२९०९९), सातारा १९३ (४२२५२), वाई ५० (१३२९८) व इतर ५ (१४६६) याप्रमाणे आजअखेर एकूण २ लाख ३ हजार २१२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २ (१८५), कराड २ (९१६), खंडाळा १ (१५५), खटाव ५ (४८५), कोरेगाव १ (३८४), माण ० (२८५), महाबळेश्वर ० (८४), पाटण २ (३०४), फलटण १ (४७८), सातारा ३ (१२५३), वाई १ (३०६) व इतर ० (७१) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४९०६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या